Bakari Eid 2022: पुण्यात रॅम्बो बकऱ्याची चर्चा का होतेय? | Sakal Media

Sakal 2022-07-09

Views 412

पुण्यातील भवानी पेठेत रॅम्बो बकऱ्याची चर्चा आहे राजस्थानातील कालपीतून हा बकरा आणण्यात आला ५ फूट उंच बकऱ्याची ६० हजार रुपयांत विक्री झाली रॅम्बोची झलक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली
#BakariEid #maharashtra #pune #bakri #rainbo
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form