आम्ही एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल. बुलेट ट्रेनच्याही पुढे जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील 'संकल्प से सिद्धी' परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली.
#UddhavThackeray #SharadPawar #SanjayRaut #ShivSena #EknathShinde #BJP #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews