Why did Uddhav Thackeray say, 'You left Shiv Sena, but thank you for one thing'? एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या जवळपास पन्नासएक आमदारांनी शिवसेनेला मोठं भगदाड पाडलं. शिवसेनेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बंडखोरी आहे. अगदी शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न बंडखोरांचा दिसून येतोय. कारण शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाणच हिसकावला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. इतकंच काय तर, शिवसेना भवनही शिंदे गटाला मिळतंय की काय, अशाही चर्चा रंगल्यायत. इतका मोठा फटका मिळूनही उद्धव ठाकरे यांनी चक्क शिंदे गटाचे आणि बंडखोर आमदारांचे आभार मानलेत. जाहीर पत्रकार परिषदेत ठाकरेंनी हे आभार मानले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या... पाहूयात उद्धव ठाकरे काय म्हणालेत... (Guruprasad vo)
#UddhavThackeray #RebelMLA #EknathShinde #ShivSena
उद्धव ठाकरेंनी मानले शिंदे गटातील 'या' नेत्यांचे आभार..
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #news #live #breaking #marathinews