मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयने 10 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
#SanjayPandey #ED #MumbaiPolice #CBI #NSE #FormerCP #StockMarket #PhoneTapping #Maharashtra #HWNews