ShivSena चे चिन्ह 'धनुष्यबाण' जाण्याची शक्यता; Uddhav Thackeray म्हणाले “तयारी ठेवा...”

HW News Marathi 2022-07-08

Views 1

विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.

#EknathShinde #BJP #ShivSena #UddhavThackeray #KDMC #Thane #SanjayRaut #DevendraFadnavis #OBCReservation #ChhaganBhujbal

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS