ण ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. ठाण्यातील माजी 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नरेश म्हस्के यांच्यासह 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली.
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Thane #NareshMhaske #TMC #Borivali #Maharashtra #BJP #HWNews #ThaneMunicipalCorporation