ठाण्यातील रिक्षाचालकांनी 'मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री' म्हणत दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा| Shivsena

HW News Marathi 2022-07-07

Views 0

"मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री" असे म्हणत ठाण्यातील रिक्षाचालकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. यात महीला रिक्षाचालकांचाही समावेश आहे. ठाणे महापालिकेसमोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाल्यांनी एकत्र जमून रैली काढणार आहेत.

#AutoRickshaw #EknathShinde #Thane #Shivsena #TMC #ThaneMunicipalCorporation #BMCElection #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS