भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ या माहितीपटावर जोरदार टीका होत आहे. याचं कारण म्हणजे या माहितीपटाच्या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान करण्यात आला असल्याचा दावा अनेकांनी केलाय. काय आहे हा वाद आणि कोण आहेत लिना मणीमेकल जाणून घेऊया.
#LeenaManimekalai #Kaali ##Documentary #contravarcy