लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवण्यात आलंय.. . खासदार राजन विचारे यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आलीय. गवळींना हटवल्याचं पत्र संजय राऊतांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवंलय.. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेनेकडून संसदीय राजकारणाच्या दृष्टीनेहीमहत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.