मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी 'रिक्षावाला' म्हणत शिंदेवर निशाणा साधला होता. रिक्षा खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
#Mercedes #EknathShinde #UddhavThackeray #AutoRickshaw #BJP #ShivSena #VidhanSabha #Maharashtra #HWNews