Domestic LPG Cylinder\'s Price Hiked: घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये 50 रूपयांची वाढ

LatestLY Marathi 2022-08-18

Views 10

घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये 6 जुलैपासून 50 रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 5 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 18 रूपये प्रति सिलेंडरने महागला आहे. आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रूपये मोजावे लागणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS