सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कामावर रूजू झाले असून कामाच्या सुरुवातीलाच गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर गाठलं. याच दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला.
#EknathShinde #SiddhivinayakTemple #MaharashtraAssembly #BMC #Pandharpur #VidhanSabha #Thane #HeavyRain