चंद्रकांत पाटलांना "दे धक्का" Ajit Pawar on Chandrakant Patil | Maharashtra Political crisis

Lokmat 2022-07-05

Views 1K

Maharashtra Political crisis: राजकीय घडामोडी नंतर काल Eknath shinde आणि भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, मात्र कालचा दिवस गाजला तो अजित पवारांच्या चौफेर फटकेबाजीने...विधानसभा अध्यक्षांसह अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Devendra Fadnavis आणि भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil आणि बंडखोर आमदारांवर जोरदार फटकेबाजी केली, अशातच अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांबाबत एक अंदाज व्यक्त केला ज्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागलीय. (Ashwini Anchor link)
#AjitPawar #EknathShinde #ChandrakantPatil #UddhavThackeray #lokmat #news #Elections
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS