Eknath Shinde : सावरकरांचं हिंदुत्व हेच आमचं हिंदुत्व, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

ABP Majha 2022-07-05

Views 96

Eknath Shinde : सावरकरांचं हिंदुत्व हेच आमचं हिंदुत्व, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे  विचार पुढे नेणार असेही ते म्हणाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS