मुंबईतल्या साचलेल्या पाण्यात वाट काढत बोमन इराणी जेव्हा मराठी कविता म्हणतात... Mumbai Rain | Boman Irani | Bollywood

Lok Satta 2022-07-02

Views 1

पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचते. याच साचलेल्या पाण्याचा आणि पावसाचा आनंद लुटत असतानाचा व्हिडिओ अभिनेते बोमन इराणी यांनी शेअर केला आहे. पावसावर मराठी कविता म्हणत पावसाचा आनंद लुटत बोमन इराणी घरी पोहोचल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

#MumbaiRain #mansoon #BomanIrani #bollywood #celebrity

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS