लोणारचे सरोवर हे महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे तिसरे सरोवर आहे. लोणार सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे. लोणार सरोवर हे औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणारचे सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लोणार सरोवर संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #lonarlake #lonarsarovar #lake
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा