जागतिक बाजारपेठेत पामतेलाची घसरगुंडी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी किमती थोड्या वाढल्या होत्या. परंतु शिल्लक साठ्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच पुढचा उत्पादन हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर पामतेलाचे व्यवहार होत आहेत.
Palm oil, ruling at a six-month low, is likely to continue due to high inventories and the approach of the production season,
#PalmOil #farmer #farming #Oil #edibleoils
Please Like and Subscribe for More Videos.