एकनाथ शिंदे अखेर उद्या मुंबईत येणार आहेत. इतकंच नाही तर काल रात्री भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तर शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
#EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #DevendraFadnavis #Governor #BhagatSinghKoshyari #FloorTest #Guwahati #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra