एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी गुवाहाटी येथील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'आम्ही सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत' असं शिंदे यांनी सांगितलं.
#EknathShinde #UddhavThackeray #MVa #BJP #NCP #Ccongress #SharadPawar #HWNews