गुवाहाटी येथील रेडिनस ब्लु हॉटेलमध्ये शिवसेना आमदारासोबत बोलताना त्यांचा हाच अस्सल गावरान हिसका पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवुन इथं पर्यंत आलो आहोत. आपल्यावर भरपुर टि का झालेल्या आहेत. कधी प्रेत काडुन , तर तुमचे बाप किती, आमच्या जिवनाचा संघर्श कोणाला माहित नाही. ३०२ काय असते हे संजय राऊत यांना माहित नाही आहे. तडिपार काय असतं हे देखील त्यांना माहित नाही.