आसाममध्ये पुराचा हाहाकार, पोलीस ठाण्याचे २ मजले गेले वाहून | Assam Floods |

Lok Satta 2022-06-28

Views 629

Assam मध्ये पूरस्थिती कायम असल्याने Bramhaputra नदीच्या काठाच्या पोलीस ठाण्याची २ मजली इमारत वाहून गेली. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे पोलीस ठाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पाहूया हा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS