बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. तर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा ईडीने समन्स धाडलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ईडीकडून संजय राऊतांना समन्स बजावण्यात आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
#SanjayRaut #KiritSomaiya #ED #EknathShinde #SupremeCourt #UddhavThackeray #BJPShivSena #MahaVikasAghadi #MaharashtraPoliticalCrisis #Maharashtra #HWNews