एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीये, मात्र तरीही अद्याप पुढचा रस्ता स्पष्ट झालेला नाही. भाजपची याला फूस असल्याचा बातम्या समोर येत आहेत. त्यातच फडणवीस यांचं दिल्लीतील नेत्यांसोबत बैठक सत्र वाढलं आहे.
#eknathshinde #rajthackeray #eknathshindenews #delhi #mns #mnsparty #devendrafadnavis
#mnschief #shivsena #uddhavthackeray #maharashtrapolitics #politicalcontroversy #politics #balasahebthackeray #adityathackeray #sanjayraut #BJP #NCP #congress