नव्वदच्या दशकामध्ये सोनालीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. पण त्याकाळात बॉलिवूडमध्ये नेमकी काय परिस्थिती होती? याबाबत तिने मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यामध्ये काय कनेक्शन होतं याबाबत खुलासा केला आहे.
#SonaliBendre #bollywood #underworld ##connection