2002 च्या गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी गुजरात एटीएसच्या दोन पथकांनी तिस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले आगे. त्यांना मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून एटीएसचे पथक त्यांना चौकशीसाठी अहमदाबादला घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
#TeestaSetelvad #GujratATS #CrimeBranch #Ahmedabad #GujratDangal #Gujrat #MumbaiPolice #SantacruzPolice #Maharashtra