विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अजय चौधरी यांच्या शिवसेना गटनेतेपदाला मंजुरी दिलीय. झिरवळ यांच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे गट हायकोर्टात दाद मागणार आहे. चौधरी याच्या नियुक्तीविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी एबीपी माझाला दिलीय.