एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यभर शिवसेनेत उभी फूट पडली आहे... काही शिवसैनिकांनी शिंदेंना समर्थन दिलंय तर काहींनी नाराजी व्यक्त केलेय.. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या मूळ गावी सुरक्षा तैनात करण्यात आलेय. साताऱ्यातील दरे या गावात असलेल्या शिंदेंंच्या बंगल्याजवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.