विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांनासोबत घेऊन बंड पुकारलं. यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ उडालाय. यावर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनीं म्हणतात कि, मुद्दा हिंदुत्वाचा नसून पैशांचा आहे. सगळ्यांनीं मिळून लोकशाहीची भालूशाही करून टाकली.