जर तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल,तर सावधान! संपूर्ण माहिती न घेता तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. नुकतेच बनावट क्रिप्टोकरन्सीचे प्रकरण समोर आले असून, बनावट क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.