महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आज सकाळीच समोर आले आहे.कमलनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. कमलनाथ यांनी काही वेळापूर्वीच ही माहिती दिली आहे.