मुख्यमंत्र्यांना कॉरोना झाला आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मंत्री मंडळाची बैठक मार्गदर्शन करतील. दुसऱ्याचं सरकार पाडण आणि त्याला ऑपरेशन लोटस नाव देणं अशी भूमिका भाजपाची भूमिका आहे. काही लोकांना वाटत असेल की महाराष्ट्रात अस्थिरता झाली आहे पण तस काहीच नाही. काँग्रेसच महाविकास आघाडीला पाठिंबा आहे.
#NanaPatole #Congress #EknathShinde #KamalNath #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #VidhanParishad #Maharashtra #Guwahati #Surat #HWNews