एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानं इतर पक्ष देखील सावध झाले आहेत.
#BhaiJagtap #HasanMushrif #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #VidhanParishad #SanjayRaut #Congress #AadityaThackeray #Maharashtra #Guwahati