एकनाथ शिंदे यांच्या बंडा बद्दल मी प्रसार माध्यमातूनच माहीत झालंय... एकनाथ शिंदे शिवसेनेचे अग्रगण्य नेते आहेत... त्यांना 2014 ते 2019 चे कार्य काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून आणि नंतर मंत्री म्हणून पाहिलं... त्यांची कार्यपद्धती आणि त्यांनी जो जोपासलेली माणसं हे पाहून मला त्यांच्यावर विश्वास आहे... त्यांची नाराजी आहे की नाही याबद्दल मी अधिकृतपणे बोलू शकणार नाही... त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बोलू शकतील.
#SunilKedar #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #VidhanParishad #SanjayRaut #Maharashtra #HWNews