एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या या भूमिकेबद्दल त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे अशी भूमिका घेतील, असं खरच वाटलं नव्हतं. दिघे साहेब असते तर असं घडूच दिल नसतं, अशी प्रतिक्रिया आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी दिली.