पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांची आई हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी एक ब्लॉग देखील लिहिला. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या काळजीवाहू स्वभावाबद्दल लिहिले.
याच ब्लॉगमध्ये पंतप्रधानांनी त्याच्यांसोबत राहणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा अब्बास यांचाही उल्लेख केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र ‘अब्बास’ यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अखेर अब्बास कोण आहेत, कुठे आहेत? याबाबती माहिती समोर आली आहे. पाहूया हा व्हिडीओ.