सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण काॅन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल? असा सवाल गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारला विचारला.
#SharadPawar #JitendraAwhad #Agnipath #Agneepath #Agniveer #AgneepathScheme #IndianArmy #NarendraModi #Bihar #HWNews