भाजप आणि महाविसाक आघाडीने राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एका-एका आमदाराचे मत महत्वाचे असताना कॉंग्रेसने भाजपच्या दोन मतपत्रिकांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
#AshokChavan #MLCElections #BJP #Congress #MVA #MahaVikasAghadi #VidhanParishad #Elections2022 #VidhanBhanan #Maharashtra #HWNews