शारुख खानचा मन्नत बंगला सरकारी जागेवर आहे याचा करार १९८१ मध्ये संपला आहे. १९८१ ते २०२२ पर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी हा करार पुनर्स्थापित केला नाही . माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज अभिनेता शाहरुख खान यांच्यावर गंबीर आरोप केले आहेत.
#HarshvardhanJadhav #ShahrukhKhan #Mannat #Bandra #MaharashtraGovernment #UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #2022 #VidhanBhavan