यूट्यूबवर जर हेल्थ रिलेटेड टीप्स जास्त प्रमाणात कोणत्या सर्च केल्या जात असतील तर त्या असतात चांगल्या केसांसाठी उपाय, चांगल्या निथळ त्वचेसाठी रेमीडाज, कींवा सतेज दिसण्यासाठी कायम तरुण दिसण्यासाठी काय करायचं … पचनक्रिया नी व्हावी, हृदयाचं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी काय करायचं असे आणि यासारखे अनेक प्रश्न युट्यूब सर्चमध्ये हमखास असतात. पण तुम्हाला माहितीये का ही जी काही यादी मी आत्ता सांगितली या सगळ्यावर फायदेशीर एक पदार्थ आहे. पदार्थ म्हणण्यापेक्षा एका फळाचं बी हे या सगळ्यांवर गुणकारी आहे. ते फळ आहे कलिंगड… कलिंगड खाल्ल्यानंतर सर्रास आपण त्याच्या बीया फेकून देत असतो. पण याच कलिंगडच्या बीया तुम्हाला कायम तरुण रहायला मदत करणारेत . कसं … तेच सांगणांरा हा व्हिडीओ