Nashik | मांगीतुंगीला जैन कुंभमेळ्यास प्रारंभ| Mangi tungi | Sakal Media |

Sakal 2022-06-19

Views 74

नाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगी पर्वता वरील भगवान ऋषभनाथ यांच्या १०८ फुट उंचीच्या मूर्तीचा पहिला आंतराष्ट्रीय पहिला महामस्तकाभिषेक महोत्सव सुरु झाला असून तीस जून पर्यंत तो सुरु राहणार आहे.
व्हिडीओ -आनंद बोरा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS