जालन्यातील पानशेंद्रा गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवसेना नेते खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचे कार्यकर्ते एकाच वेळी मतदान केंद्रासमोर आले आणि गोंधळ झाला. याच बाचाबाचीतून दगडफेक देखील झाली. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#jalna #Shivsena #Congress #elections