केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची घोषणा केली असून या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन जोरदार निषेध व्यक्त करता आहेत.
#Maharashtra #Agnipath #Agniveer #AgneepathScheme #IndianArmy #RecruitmentScheme #CentralGovernment #NarendraModi #RajnathSingh #DefenceMinistry #UttarPradesh