सांगलीत गणपती मंदिरासमोर अग्निशमन विभागाने पूर पट्ट्यातील नागरिकांसाठी प्रबोधन मोहीम घेतली. यावेळी आपत्ती काळात घ्यावयाच्या दक्षतांबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. पुढील आठ दिवस पूर भागात आशा पद्धतीने प्रात्यक्षिके सादर केली जातील असे अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.