येत्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयाने फेटाळली आहे.
#AnilDeshmukh #NawabMalik #SharadPawar #VidhanParishad #Elections2022 #BombayHighCourt #Maharashtra #HWNews