वाय हा सिनेमा येत्या २४ जून २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मराठीत पहिला हायपरलिंक सिनेमा करण्यामागचं कारण आणि सिनेमाची Process दिग्दर्शक अजित वाडीकर यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Vinay Pandey , Video Editor- Rahul Gamre