Agnipath Scheme Protest : बिहारमध्ये आंदोलकांच्या असंवेदनशीलतेचा कळस ABP Majha

ABP Majha 2022-06-17

Views 95

बिहारच्या बरौनी-कटिहार रेल्वे मार्गावर लखथमिनीया स्टेशनजवळ तरुणांनी ट्रेन्स अडवल्या. आरामधील कुल्हडिया स्थानकातही रेल रोको आंदोलन, तर अनेक ठिकाणी ट्रेन्सच्या बोगींची जाळपोळ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS