नेम सेनेवर धरायचा पण गेम राष्ट्रवादीचा, या ४५ मतदारसंघांवर भाजपची नजर |Devendra Fadnavis on Election

Lokmat 2022-06-17

Views 4

Targeting Shivsena But Politics For NCP : महाराष्ट्रात एकटा भाजप एका वेळेला तीन तीन पक्षांशी लढतोय. दोन आघाड्यांवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारख्या भक्कम प्रादेशिक पक्षांना टक्कर द्यायची आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला अंगावर घ्यायचं. पण राष्ट्रवादी आणि सेनेची तटबंदी तोडणं वाटतं तितकं सोपं नाही आणि म्हणूनच महाराष्ट्र भाजपनं केंद्राकडून अतिरिक्त कुमक घ्यायची तयारी केलीय. शिवसेना-राष्ट्रवादीची तटबंदी भाजप कशी उद्ध्वस्त करणार, केंद्राकडून अतिरिक्त कुमक मिळणार म्हणजे नक्की काय, सेनेवर नेम पण राष्ट्रवादीचा गेम हे सूत्र काय आहे यावरच बोलुयात -Aniket vo
#DevendraFadnavis #Sharadpawar #Amitshah #PMMModi #Chandrkantpatil #Uddhavthackeray #Ajit pawar #Vidhanparishadelection #Rajyasabhaelection

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS