Sanjay Rathod : संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ वापसीसाठी पोहरादेवीतून जोर ABP Majha

ABP Majha 2022-06-17

Views 63

तरुणीच्या मृत्यूनंतर झालेल्या आरोपांमुळे मंत्रीपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील वापसीसाठी आता थेट पोहरादेवीतून दबाव वाढत असल्याचं दिसतंय... पोहरादेवीचे ८ महंत आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत... मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीसाठी दुपारीच वेळ दिल्याचं कळतंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS