केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. जुहू येथील 'अधीश' बंगल्यावरील कारवाईविरोधात प्राधिकरणाकडेच दाद मागण्याचे नारायण राणेंना निर्देश गुरूवारी हायकोर्टानं राणेंना दिले आहेत. तसेच 24 जूनपर्यंत तिथल्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कायम आहेत असंही स्पष्ट केलं आहे.
#NarayanRane #NileshRane #NiteshRane #BombayHighCourt #UddhavThackeray #VarunSardesai #SharadPawar #BJP #HWNews