केंद्र सरकारकडून नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. अनेक जण या योजनेचं कौतुक करत आहेत. पण अनेक लोक या योजनेला विरोध सुद्धा करत आहेत. अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरयाणा या राज्यांत जोरदार आक्षेप घेतला जातोय. केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या घोषणेनंतर देशभरातून आवाज उठवला जात आहे, तर ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले आहेत.
#Agnipath #AgneepathScheme #IndianArmy #ArmyRecruitmentScheme #NarendraModi #Bihar #UttarPradesh